New Banner 1
New Banner 2
New Banner 3

आमचे नेतृत्व

Basawaraj Mangrule
Activity
Activity
Activity
Activity
Activity
Activity
३६+
वर्षांचा अनुभव
"
माननीय नेते

बसवराज मंगरूळे साहेब

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शिक्षण संस्थापक समाजसेवक

धाराशिवची माती अनमोल रत्ने घडवते. याच मातीतून घडलेले नेते बसवराज मंगरूळे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या प्रत्येक कार्यात मातीचा गंध, शेतकऱ्याची व्यथा आणि युवकांची स्वप्ने दडलेली आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत राजकीय कारकीर्द सुरू करून त्यांनी ३६ वर्षांहून अधिक काळ आंदोलनांपासून शैक्षणिक उपक्रमांपर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

३६+
वर्षे सेवा
५०००+
युवकांना रोजगार
१५+
शैक्षणिक संस्था

"मी बसवराजच्या मागे नाही, सोबत आहे. सावली कधीच साथ सोडत नाही."

गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय मंत्री

जीवन प्रवास पूर्वावलोकन

कर्तृत्वाच्या महत्त्वाच्या टप्पे

संघर्षातून घडलेला नेता, जनसेवेचा प्रवास.

विद्यार्थी नेतृत्व
१९८५

विद्यार्थी नेतृत्व

इंजिनिअरींग कॉलेजचे युआर आणि विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष.

भाजप संघटन कार्य
१९९०+

भाजप संघटन कार्य

गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार्य सुरू, जिल्हाध्यक्षपद.

श्रीयश शिक्षण संकुल
२००७

श्रीयश शिक्षण संकुल

इंजिनिअरींग, फार्मसी आणि एमबीए कॉलेजेसह दर्जेदार शिक्षण संस्था स्थापना.

प्रदेश उपाध्यक्ष
२०२०

प्रदेश उपाध्यक्ष

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी.

बामु विद्यापीठ व्यवस्थापन परिषद
२०२३

बामु विद्यापीठ व्यवस्थापन परिषद

फेब्रुवारी २०२३ मध्ये संस्थाचालक गटातून व्यवस्थापन परिषदेवर विक्रमी मतांनी निवडून आले.

👉 पूर्ण प्रवास
धाराशिव नवपर्वारंभ · २०२६

आपला जिल्हा, आपले स्वप्न संकल्प

शिक्षित, सक्षम, समृद्ध धाराशिव

मुरुमच्या मातीतून घडलेला नेता आता जन्मभूमीच्या कामी परतला आहे. शिक्षण, रोजगार, जलसंधारण, आरोग्य – प्रत्येक क्षेत्रात नवी उभारी.

शिक्षण हब

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण संस्था, व्यावसायिक शिक्षण.

युवा रोजगार

दरवर्षी रोजगार मेळावे, कौशल्य विकास केंद्रे.

जलसंधारण

पाणी अडवा-पाणी जिरवा अभियान, शेततळ्यांना चालना.

आरोग्य सेवा

मोफत आरोग्य शिबिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आपत्कालीन सेवा.

कृषी विकास

शेतकरी प्रशिक्षण, आधुनिक अवजारे, बाजारपेठ उपलब्धता.

महिला सक्षमीकरण

बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण, आर्थिक स्वावलंबन.

Social Work

समाजसेवा

कोविड काळात ३५००+ कुटुंबांना मदत

३६+
वर्षे सेवा
समाजसेवा

जनसेवा हाच धर्म

कोविड-१९ सेवा

लॉकडाऊनच्या काळात ३५०० हून अधिक गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप. आशा वर्कर व कामगार वर्गाला विशेष मदत.

आरोग्य शिबिरे

दरवर्षी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिरे. हजारो रुग्णांचे निदान व उपचार.

जलसंधारण

पाणी अडवा-पाणी जिरवा अभियानांतर्गत ३५,००० वृक्षारोपण. शेततळ्यांना प्रोत्साहन.

१०,०००+ स्वयंसेवक
शैक्षणिक योगदान

विद्या दान

शिक्षण हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे साधन या तत्त्वावर विश्वास ठेवून त्यांनी उभारलेली शैक्षणिक संस्था

श्रीयश प्रतिष्ठान

२००७ मध्ये स्थापन झालेल्या श्रीयश प्रतिष्ठानने मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. आज या संस्थेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये कार्यरत आहेत.

५+
महाविद्यालये
३०००+
विद्यार्थी
२०+
अभ्यासक्रम
नॅक
मानांकन

विशेष उपक्रम

  • मुलींसाठी वसतिगृह व शिष्यवृत्ती योजना
  • दरवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन
  • कौशल्य विकास केंद्र व उद्योजकता प्रशिक्षण
College
Students
Event
Graduation
सर्वोत्कृष्ट
शैक्षणिक संस्था पुरस्कार
माध्यमे आणि छायाचित्रे

कार्याचा दृश्य प्रवास

राजकीय उपक्रम, सामाजिक कार्य आणि जनसंपर्काचे क्षण.

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नवीन वास्तू उद्घाटन सोहळा
भव्य उद्घाटन
२०२६

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नवीन वास्तू उद्घाटन सोहळा

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्... Read More

आयुर्वेदाद्वारे दीर्घकालीन आरोग्यसुरक्षा राज्य नेतृत्वाची विशेष उपस्थिती
महत्मा फुले आरोग्य योजना व जनआरोग्य योजना आयुर्वेदात समाविष्ट करण्याचे आश्वासन
वंदे मातरम् @150 — सामूहिक राष्ट्रगान सोहळा
सांस्कृतिक
२०२६

वंदे मातरम् @150 — सामूहिक राष्ट्रगान सोहळा

'वंदे मातरम्' म्हणजे राष्ट्रभक्तीची ह... Read More

१५० वर्षांचा गौरवशाली प्रवास सामूहिक राष्ट्रगान सहभाग
राष्ट्रभक्ती व आत्मगौरव जागवणारा ऐतिहासिक क्षण
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल १५०वी जयंती — एकता दौड आयोजन
राष्ट्रीय
२०२६

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल १५०वी जयंती — एकता दौड आयोजन

देशाच्या लोहपुरुषांना अभिवादन! भारता... Read More

२०००+ विद्यार्थी व प्राध्यापक सहभाग एकता व राष्ट्रभक्तीचा संदेश
गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदकांनी विजेत्यांचा गौरव
धाराशिव उपकेंद्र व्यवस्थापन परिषद बैठक
शैक्षणिक बैठक
२०२६

धाराशिव उपकेंद्र व्यवस्थापन परिषद बैठक

आज येथे उपकेंद्रात व्यवस्थापन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपकेंद्रामध्ये सांस्कृतिक सभागृह, इनडोअर गेम्ससाठी क्रीडांगण तसेच संपूर्ण परिसरात संरक्षक भिंत उभारण्यात यावी यासाठी सविस्तर चर्चा घडवून आणली. यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करून तो मंजूर करून घेण्यासाठी ठराव करण्यात आला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन योजना तयार करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. ही बैठक माननीय कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी रजिस्ट्रार श्री. अमृतकर, उपकेंद्र विभागाचे डायरेक्टर श्री. दीक्षित तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. ही बैठक उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

सांस्कृतिक सभागृह व क्रीडांगण प्रस्ताव विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी योजना
शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा ठराव
👉 सर्व माध्यमे पहा
प्रतिक्रिया

मान्यवरांचे मनोगत

गोपीनाथ मुंडे

बसवराज मंगरूळे यांच्यात नेतृत्वाचे सर्व गुण आहेत. त्यांची कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायी. गेली ३० वर्षे त्यांना जवळून पाहिले आहे.

गोपीनाथ मुंडे

माजी केंद्रीय मंत्री

देवेंद्र फडणवीस

शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले. भाजपाचे मजबूत स्तंभ आहेत.

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील

कोविड काळात त्यांनी केलेले सेवाकार्य खरोखरच अभूतपूर्व होते. हजारो कुटुंबांना आधार दिला. खरा समाजसेवक.

चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र